
ड ोगराच्या कुशीत उगम ततचा,
शााोंत स्वरााोंनी सुरुवात ततचा.
पावसाच्या थेंबााोंतून जन्म घेते,
सप्तराोंगी स्वप्ाों लाटााोंत वाहते.
सााोंजवेळच्या स नकळ्यात न्हालेली,
पानगळीच्या गाोंधात ममसळलेली.

कधी दगडााोंवर आदळणारी,
कधी फूलााोंवरून लपकत जाणारी.
ततच्या काठावर झाडााोंची रााोंग,
झ पलेल्या माशााोंत ततचा भााोंग.
चचमणयााोंचेघर, बगळ्यााोंचेथााोंबे,
ततच्या कुशीतच तनसगग रमबे.
कधी ती शेतााोंना जीवन देते,
कधी ती माणसााोंच्या पापाों घेतें.
सदा वाहणारी, सदा देणारी,
नदी असतेमाऊली सारखी सारी.

Student name:- Sara Parkar ( CLASS : X-G)


![General Assembly[G Sec]](https://iistimes.net/wp-content/uploads/2025/12/image-12.png)
![REPORT ON FAREWELL FOR XIIth[G.sec]](https://iistimes.net/wp-content/uploads/2025/12/image-1.png)